👏
*_|| प्रतिज्ञा ||_*
*_भारत माझा देश आहे._*
*_सारे भारतीय माझे बांधव आहेत._*
*_सद्या माझ्या देशावर कोरोनाचे_*
*_संकट आहे._*
*_माझ्या देशातील पोलिसांचा,_*
*_डॉक्टरांचा आणि कोरोनाशी_*
*_लढणाऱ्या प्रत्येकाचा_*
*_मला अभिमान आहे._*
*_स्वच्छता राखून, अंतर ठेऊन,_*
*_कोरोना मुक्त देश करण्याची भावना_*
*_माझ्या अंगी रहावी म्हणून_*
*_मी सदैव प्रयत्न करीन._*
*_मी स्वतः घरातच राहून पालकांची,_*
*_प्रियजनांची आणि देशातील प्रत्येक_*
*_नागरिकांची काळजी घेईन. आणि_*
*_देशातून कोरोना पळवून लावीन._*
*_प्रशासनाच्या प्रत्येक सूचनांचे पालन_*
*_करून एकात्मता दाखवण्याचे_*
*_मी प्रतिज्ञा करत आहे._*
*_आरोग्य सम्पन्न नागरिक_*
*_आणि कोरोना मुक्त देश_*
*_यातच माझे सौख्य सामवले आहे._*
*_🚩जय हिंद !! 🚩_*
No comments:
Post a Comment