Translate

Tuesday, 2 June 2020

*सर्व वीज ग्राहकांना नम्र विनंती दिनांक 3 व 4 जून 2020 रोजी येणाऱ्या अतितीव्र चक्रीवादळा मध्ये महावितरण कंपनी च्या मालमत्तेस भरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे




*सर्व वीज ग्राहकांना नम्र विनंती दिनांक 3 व 4 जून 2020 रोजी येणाऱ्या अतितीव्र चक्रीवादळा मध्ये महावितरण कंपनी च्या मालमत्तेस भरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे

तसेच चक्रीवादळ दरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे
त्यामुळे चक्रीवादळ दरम्यान दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो

त्यामुळे आपण सर्वांनी आपले मोबाईल्स इन्वर्टर संपूर्णपणे चार्ज  कराव्यात  तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा पंपाद्वारे भरून ठेवाव्यात जेणेकरून चक्रीवादळ दरम्यान आपणास अडचणींचा सामना करावा लागणार नाही*


अगोदर चक्रीवादळ सुरत येथून जाणार होते पन आता ते मुंबई जवळून जाईल.🙁

नाशिक,धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या जिल्ह्यांमध्ये खूप वादळ आणि मुसळधार पाऊस होइल.

*उद्या संध्याकाळी ४-५* नंतर हे वादळ धडकनार आहे.

पाऊस सलग *१४* तास होइल.

 *१८९१* सालानंतर जून महिन्यात वादळ तयार होवून ते महाराष्ट्र किनारपट्टी वर धडकण्याची घटना घडत आहे.
   म्हणजे जवळपास १२९ वर्षांनी.

महावितरण

No comments:

Post a Comment