Translate

Showing posts with label joke. Show all posts
Showing posts with label joke. Show all posts

Thursday, 7 May 2020

रात्री 2 च्या सुमारास आडवळणाच्या एका हॉटेलमध्ये एक साधू महाराज जातात!! व तिथल्या मॅनेजरला म्हणतात मला खोली नंबर 43 हवी आहे , आहे का रिकामी ?

रात्री 2 च्या  सुमारास...


 आडवळणाच्या एका हॉटेलमध्ये  एक  साधू  महाराज जातात!!


  व तिथल्या 
मॅनेजरला म्हणतात  मला खोली नंबर 43 हवी आहे , आहे का रिकामी ?




मॅनेजर नी हो म्हणताच,साधू महाराज फर्मान सोडतात, " मला एक चाकू, 3 इंच काळा दोरा आणि 80 ग्रॅम वजनाचे एक संत्र ही ताबडतोब  पाठवून दे "

मॅनेजर..." हो  देतो माझी खोली ही तुमच्या खोलीच्या समोरच आहे , अजून कसली गरज भासली तर मला बेशक सांगा महाराज  " 🙏🏻🙏🏻🙏🏻

थोड्याच वेळात साधूच्या खोलीतून भयंकर किंचाळण्याचे , वस्तू खाली पडण्याचे ,  धडाडधुम आवाज येऊ लागतात!!

मॅनेजर बैचेन होऊन अस्वस्थपणे फेऱ्या मारत विचार करू लागतो  की आत मध्ये   नक्की चाललंय तरी काय ?



दुसऱ्या दिवशी सकाळी  तो जेव्हा साधूच्या खोलीत 
जाऊन बघतो तेव्हा....

 त्याला  आढळून  येत की   तिथं कोणीही नसून, सगळं सामान  मात्रजिथल्या तिथं जागेवर आहे! !

 
ते पाहून  त्याला वाटत  कि रात्री  आपल्याला भास झाला असावा   ! 
असा  विचार  करून  तो विषय तेथेच डोक्यातून काढून टाकत तो पुन्हा आपल्या कामाला लागतो ! 
असच  एक वर्ष निघून जात,  
पुढच्या वर्षी बरोबर त्याच दिवशी त्याच रात्री साधुमहाराज अवतरतात ....

पुन्हा तोच सवांद , चाकू , काळा धागा , संत्र्यांची मागणी व पुढचा  तोच सगळा  घटनाक्रम  होतो , सकाळी साधू महाराज गायब  झालेले असतात !!

 
 मॅनेजर हॉटेलच्या  सगळ्या  स्टाफ ला विचारतो पण  कोणाला काहीही माहिती नसत , उलट  जाताना  त्यांना साधू कडून घसघशीत टीप मिळालेली असते!!!
..
..
..
..
..
परत एक वर्ष निघून जात ती रात्र  उजाडते ...
..
..
..
..
..
त्याच हॉटेलात  साधू महाराज  अवतीर्ण होतात ,  रूम नंबर 43 , चाकू , काळा  दोरा आणि संत्र्यांची मागणी करतात , ह्यावेळी मात्र  मॅनेजर ठरवतो की सगळ्या  घटनांवर  बारीक लक्ष ठेवायचं!!
..
..
..
..
..
दरवर्षी प्रमाणे थोड्यावेळाने साधूच्या खोलीतून  किंचाळण्याचे,  ओरडण्याचे,  वस्तू पडण्याचे  आवाज येऊ लागल्याबरोबर  मॅनेजर त्याच्या कडच्या मास्टर की ने  साधूच्या खोलीचे दार  उघडून  आत प्रवेश करतो  आणि ....
..
..
..
..
..
..
..
..
..
..
.
...
.
..
..
..
..
..
..
..
साधूलााने विचारतो की हा काय प्रकार आहे?
तुम्ही हे सगळं दरवर्षी ह्याच दिवशी,   ह्याच वेळी काय करता , त्यासाठी  आमच्याच हॉटेलची निवड का करता!
त्यावर साधू म्हणतो की..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
हे  मी तुला नक्की संगीन पण..
..
..
..
..
..
..
..
..
आधी वचन दे की तू कोणाला सांगणार नाहीस !  इमानदारीत तु हे वचन पाळशील ?
..
..
..
हो दिले वचन  कोणालाच नाही सांगणार !
..
..
..
..
 
मॅनेजर खरच खूप इमानदार व्यक्ती होती, त्याने साधूला दिलेले वचन  कसोशिने पाळले !!!
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
 
त्यामुळे ते गुपित गुपित च राहिले!!!
..
..
..
..
..
..
..
..
..
..
.
..
..
..
ज्या दिवशी मॅनेजर  बेईमान होईल, तेव्हाच आपल्याला  ते रहस्य उलगडेल!!
 त्या दिवसाची मी ही वाट बघतोय तुम्हीही बघा ...
वाचल्या  बद्दल धन्यवाद ! 😜😝🤣🤣🤣
नाहीतरी  माझा ही वेळ  जात नव्हता , तुमचा तरी कुठे जातोय म्हणा...!!!!
 🙊🙉🙈😊